जिल्ह्यात २८३ नवे रुग्ण; तर १३ रुग्णांचा मृत्यू

ठाणे – ठाणे जिल्ह्यात गुरुवारी २८३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ५ लाख ४६ हजार १०८ रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून … Continue reading जिल्ह्यात २८३ नवे रुग्ण; तर १३ रुग्णांचा मृत्यू